पुणे(Pune) : शहरातील छत्रपती शिवाजी रस्ता,(Shivaji Road) बाजीराव रस्ता,(Bajirao Road) पेठांअंतर्गत रस्त्यावर प्रचंड प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीने(Traffic Jam) गेली दोन तास पुणेकर(Pune) त्रस्त झाले आहेत. शिवाजी रस्त्यावर शनिवार वाडा(Shanivar Wada) ते थेट स्वारगेट(Swargate) व बाजीराव रस्त्यावर अभिनव चौक ते शनिवार वाडा इथंपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत (Traffic Jam In Pune)<br />(व्हिडीओ - शहाजी जाधव, महेश जगताप ) <br />#Pune #BajiraoRoad #ShanivarWada #Swargate #TrafficJamInPune #PuneTraffic<br />